PharmEasy — ....

महोदय/महोदया,
मी गेली दोन ते तीन वर्ष झाले, माझे तसेच घरातील सर्वांचे नेहमी लागणारे औषधें आपल्याकडून ऑनलाईन मागवतो. आपल्यावर असणारा व्यवहार हा मला चांगलाच वाटला. आपण देणारी वेगवेगळी सवलत तसेच चांगल्या दर्जाचे औषध इतर रिटेल विक्रेत्यांपेक्षा चांगलीच व परवडणारे आहे.
मी आपल्याला २७ जून २०२० रोजी नेहमी लागणारे औषध आपल्या PharmEasy या मोबाईल अप्लिकेशन वरून ऑर्डर दिली. पण काही दिवस तसेच अजून सुद्धा औषध का येत नाहीत म्हणून आपल्या PharmEasy या ०७६६६१००३०० मोबाईल नंबर वरती १३-०७-२०२० रोजी सकाळी ११.४४ वाजता फोन करून त्या संदर्भात विचारणा केली असता, आपल्या कस्टमर केअर कडून Delivery Currier या कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितली. आपल्या PharmEasy कस्टमर केअर कडून ०६२९५२४१३७० हा संपर्क नंबर मला त्यांनी दिला. आपल्या कस्टमर केअरला मी हा Delivery Currier चा नाही म्हंटले असता आपल्या कस्टमर केअरने नाही हाच आहे असे म्हटले. (आपण आपलया रेकॉर्ड वरून आमचे संभाषण कन्फर्म करू शकता)
मी ०६२९५२४१३७० ह्या नंबर वरती फोन केल्यानंतर एक रिंग होऊन फोन कट झाला पण फोन कट झाल्या नंतर लगेच दुसऱ्या म्हणजे ८६७०८५३११६ वरून मला फोन आला. त्यांनी मला वरील सर्व ऑर्डर संधर्भात विचारणा केली. पण ह्या नंबर वरील व्यक्ती आपली ऑर्डर रद्द झाल्याची सांगण्यात आली. आपली ऑर्डर मला मिळणार नसल्याचे सांगितले. मी त्यांना म्हटलो सुद्धा कि ऑनलाईन ला In Transit दिसतोय, पण ते म्हणाले कि Technical Problem असल्यामुळे ते आपणास मिळणार नाही, तुम्हाला तुमचे रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील.
ह्यानंतर मात्र ते मला अधिक माहिती विचारू लागले, आपण कोणत्या माध्यमातून Payment केलेले आहे, GooglePay, PhonePay, Internet बँकिंग वगैरे वगैरे... मी त्यांना सांगितले कि Internet बँकिंग मधून केले आहे.
त्यांनी मला सांगितले कि आपल्याला Payment परत पाहिजे असल्यास आपण आपल्या मोबाईल मध्ये QS अप्लिकेशन घ्यावे लागनार नाहीतर मी आपल्याला एक लिंक शेअर करतो त्यावरून मी सांगेन तसे करावे लागणार.
मला कळालं कि ८६७०८५३११६ हा नंबर कोणत्या PharmEasy चा नाही, पण PharmEasy च्या व्यक्ती कडून पुरवण्यात आलेला एक फ्रॉड नंबर आहे, कोणीतरी माझी फसवणूक करत आहे. मी त्याला उलट प्रश्न विचारताना तो ओळखला कि हा आपणाला ओळखला. मी तक्रार करतो म्हंटल्यावर तो म्हणाला तुला काय करायचे ते कर जा, मी मोदीला पण घाबरत नाही. असे म्हणून तो फोन कट केला.
ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या PharmEasy केअर सेंटर कडून ०६२९५२४१३७० हा नंबर का पुरवण्यात आला ? आणि माझी वैयक्तिक माहिती का पुरवण्यात आली? ह्या वरती आपण त्या कस्टमर केअर च्या व्यक्ती वरती काय कारवाई करणार? आणि केली असल्यास तसे योग्य ती पुरावे मला हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी मिळायला पाहिजे.
तसेच माझ्या ९८८१३६६६९९ ह्या मोबाईल वरती कळवण्यात यावा .
तसेच आपण माझी व्ययक्तीक माहीत एका त्रयस्थ व्यक्तीस दिल्याबद्दल मी हि आपल्या विरुद्ध FIR नोंद करणार आहे. तशी केल्यानंतर ती माहिती तुम्हास कळेलच.
प्रकाश बापूसाहेब कारदगे
मु.पो. अब्दुल लाट,
ता. शिरोळ, जि . कोल्हापूर
महाराष्ट्र
मोबा - ९८८१३६६६९९
ई-मेल - [protected]@gmail.com
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
PharmEasy customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    PharmEasy
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    3%
    Complaints
    401
    Pending
    0
    Resolved
    13
    PharmEasy Phone
    +91 76 6610 0300 [Customer Care]
    +91 22 2503 2188 [Grievance Officer]
    +91 99 9299 9929 [Order]
    PharmEasy Address
    1st Floor, Tower 1, Commercial 2, Kohinoor Business Park, Premier Road, Kurla West, Mumbai, Maharashtra, India - 400070
    View all PharmEasy contact information