Address: सुरभी हाईट्स बिल्डिंग, फ्लॅट नंबर 201, 2nd फ्लोअर, शनिवार पेठ, जीवन ज्योत हॉस्पिटल शेजारी, सातारा |
मी राजन पोरे यांच्या 2008 साली फ्लॅट घेतलेला आहे, माझं रीतसर खरेदीखत सुद्धा झालेला आहे. पण बिल्डरने सामायिक पार्किंग आणि सामायिक टेरेस लोकांना विकलेला आहे. मी स्वतः दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन डीड ऑफ डिक्लेरेशन ची कॉपी आणली. त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे. सामायिक पार्किंग आणि सामायिक टेरेस म्हणजेच ते सर्वांच्या हक्काचा आहे. आज माझ्या स्वतःची फोरविलर सोसायटीत राहू शकत नाही. आणि टेरेस वरती फेरफटका मारायलाही जाऊ शकत नाही. असा भोंगळ कारभार या राजन पोरे साहेबांनी केलेला आहे. पण मला आपल्या व्यवस्थेवरती विश्वास आहे, आणि आपण मला न्याय मिळवून द्याल यात शंका नाही. Was this information helpful? |
Post your Comment