Address: Kolhapur, Maharashtra |
मी २५०००० हजाराची मशीन घेतली पेन बनविण्याचे त्या ज्यांनी मशीन दाखवली त्यांनी १५००० रु घेतले registretion आणि ट्रेनिंग चे मला त्याची पावती दिली नाही त्या अंजली पवार वाई येथील आहेत त्यांनी या मशीन चे लोन करणे याची मदत केली त्या अथर्व इन्फोटेक याच्या साठी काम करतात १.१० पैसे प्रमाणे मटेरीअल देयून ते १.३५ ला घेतले जाईल असे सांगितले मटेरियल चे पैसे फक्त १६४९ रु मिळाले त्या म्हणे १८०० दिले एकूण मटेरियल २०५०० असून त्यांनी खोटा हिशोब दाखवून माझे ५०००० मटेरियल दिपोझीत देण्यास नाकर दिला व मी केलेल्या कामाचे पैसे मागितले तरी देत नाही त्या फोन सुद्धा उचलत नाही व ज्यांनी मशीन विकण्यास मदत केली त्या याबात सहकार्य करत नाही माझे लोन चे हफ्ते चालू आहेत मी पूर्ण फसवली गेली आहे असे मला वाटते कारण कामसुद्धा त्यांनी देताना २ महिन्याचे अंतर ठेऊन देत होत्या पार्सल चा खर्च करवा लागत होता मला खूप मोठ नुकसान सहन करावे लागत आहे अंजली पवार ९७६७५९५९०५ यांनी दोघींनी मिळून फसवले आहेत याबद्दल जाब विचाला असता स्मिता लांडगे- ९३७००१६१०६ या कधीच फोन उचलत नाही मी एक सामन्य स्त्री आहे मुद्रा लोन काढून व्यवसाय करायाल बघितला तर या दोघींनी माझी फसवणूक केली Was this information helpful? |
Post your Comment