Address: Bank of maharashtra, panchpakhadi, thane west 400602 |
महोदय,
मी सौ.मेघा सुदाम म्हात्रे, मी 1 ऑक्टोबर 2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये माझा बचत खाते उघडले, बँक च्या कर्मचारी ने सांगितले की दुसऱ्या दिवशी बँक पासबुक मिळेल, मी 3 ऑक्टोबर पासून रोज बँकेत फेऱ्या मारतोय पण बँक कर्मचारी पासबुक देण्यास असमर्थ ठरत आहेत, प्रिंटर खराब आहे हा शुल्लक कारण सांगून उद्या या उद्या या आस बोलतात. कोरोना च्या परिस्थिती रोज तेज बँक मध्ये पासबुक मिळवण्यासाठी जाणे कितपत योग्य? प्रिंटर एका दिवसा दुरुस्ती होऊ शकत नाही का.? बँके ने मला अकाउंट क्रमांक दिला आहे तो पण चुकीचा आहे.
माझे काही पैसे माझ्या अकाउंट ला जमा होणार आहेत त्या साठी मला पासबुक ची प्रत जमा करणे गरजेचे आहे परंतु बँक मला योग्य तो प्रतिसाद देत नाही आहे. महाराष्ट बँक च्या टोल फ्री वर सुद्धा मी तक्रार केली आहे. तक्रार क्रमांक- M[protected]
कृपाया आपण या मध्ये लक्ष्य देऊन मला पासबूक लवकरच लवकर उबलब्ध करून आपल्या बँक ची सेवा आजून चांगली करावी आणि कर्मचाऱ्यांना योग्य समज द्यावी ही विनंती.
Mrs. Megha Mhatre
[protected]
Was this information helpful? |
Post your Comment