Big Bazaar / Futurebazaar / Future Retail / Hometown — service
S
sanket waghmare
from Mumbai, Maharashtra
May 30, 2019
Address: Premier Plaza, Ground, Chinchwad, Pune, Maharashtra 411019, 411019
नमस्कार, मी संकेत वाघमारे दि.22 मे2019 रोजी मी बिग बाजार(चिंचवड) मधून खरेदी केली, त्यात मला सडलेल्या अंड्याचा ट्रे आला ज्यात अळ्या आणि किडे पडले होते, ही बाब मी दि.23 मे ला बिग बाजार कर्मचारीच्या निर्दशनास आणून दिली आणि तक्रार करून विनंती केली की त्वरीत दि.14 मे च्या बॅच चे अंडी ट्रे चे विक्री थांबवा आणि अंडी खराब का झाले आणि विकायला कशी काय ठेवली त्याची चौकशी करा.त्यांनी मला हो म्हणून आश्वासन दिले पण त्या नंतर मला दोन दिवस कोणताही संपर्क करण्यात आला नाही.जेव्हा मी स्वतः पुढाकार घेऊन पुन्हा त्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली.तेव्हा मला समाधान कारक उत्तर मिळाले नाही आणि दि.14 मे च्या बॅच चे अंडी अजूनही तिथे विक्रीला होती.दोन दिवसाने मला संपर्क करून सांगण्यात आले की आम्ही यावर चौकशी करून तुम्हाला सांगतो.पण त्या नंतर पुन्हा कोणतीही माहिती मिळाली नाही.हा माझा आणि माझ्या कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न होता.त्याची कसलीही त्वरित दखल घेतली गेली नाही.इतर ग्राहकांनाही अश्या प्रकारे खराब अंडी जाऊ शकतात याची देखील दखल घेतली गेली नाही.मला त्यांचा निष्काळजीपणा दिसला कारण त्यांना संपर्क करण्यासाठी पण वेळ न्हवता.मला मानसिक त्रास झाला आहे आणि तुमच्या दर्जे वरचा विश्वास राहिला नाही.ग्राहकांच्या आरोग्यविषयक तुम्हाला जराही काळजी नाहीये हे दिसून आले.दर्जेदार वस्तू सांगून अश्या प्रकारची दर्जाहीन वस्तू विक्री करून तुम्ही आमची फसवणूक करतात.त्यामुळे मला याची नुकसान भरपाई म्हणून दि.22 मे ला केलेली एकूण खरेदीची संपूर्ण परतफेड करावी.मी एकूण 18475 रुपये ची खरेदी केली होती ती मला परत फेड करावी.कारण ग्राहकाच्या आरोग्याला धोक्यात टाकण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये.मला याचे दोन दिवसात उत्तर हवे आहे.नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेल.धन्यवाद
+5 photos
+1 videos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Big Bazaar / FutureBazaar / Future Retail / HomeTown customer support has been notified about the posted complaint.
Add a Comment
Share
Related Big Bazaar / FutureBazaar / Future Retail / HomeTown reviews
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment