Respected Sir,
कॅनॉट गार्डन मेघ मल्हार अपार्टमेंट बी विंग येथे अवैध पद्धतीने फ्लोर क्रमांक दोन व तीन वरील फ्लॅटधारकांनी त्यांच्या बाल्कनी सदृश्य मोकळ्या जागेमध्ये कॉंक्रिटचे बांधकाम करून अवैध पद्धतीने आपला कार्पेट एरिया बिल्टअप एरिया वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सोसायटीच्या अनागोंदी कारभारामुळे फ्लोर क्रमांक 23 येथील फ्लॅटधारकांना आपल्या बालकनी सदृश्य जागेमध्ये अवैध पद्धतीने बांधकाम करून बिल्डींग मधील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणे व सिडको प्रशासनातर्फे बिल्डर तर्फे फ्लॅटधारकांना फ्लॅट हस्तांतरित केल्यानंतर कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बिल्ड अप एरिया वाढवून सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल व सिडको प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांची फसवणूक केल्याबद्दल सोसायटीच्या अध्यक्ष व सचिव यावर तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित व्यवस्थेची सखोल चौकशी करून अनधिकृत अपने केलेले बांधकाम व चढवलेले फ्लॉवर्स तात्काळ डिसमेंटल करावे ही विनंती अन्यथा पालिका आयुक्त पांडे साहेब यांच्या निदर्शनास सदर कारभार आणून द्यावा लागेल.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
City & Industrial Development Corporation [CIDCO] customer support has been notified about the posted complaint.
Add a Comment
Share
Related City & Industrial Development Corporation [CIDCO] reviews
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment