Comments
सामनेवाले यांनी आमचे घरासाठी असलेला पुर्वापार वागवहिवाटीच्या स्त्यात शौचालयाचे बांधकाम केलेले आहे. याबाबत 5 वेळा अर्ज देवुन देखील प्रशासनाकडुन कोणतीही कारवाई केलेली नाही. आमचा शौचालयास विरोध नसून रस्त्यात बांधकामास विरोध आहे. सदरचे बांधकामामुळे आमचे वागवहिवाटीचा हक्क हिरावुन घेतलेला आहे. याबाबत कारवाई होवुन आम्हांस न्याय मिळावा.
Contact Information
Igatpuri Nagar Palika office
Maharashtra
India
India
File a Complaint
igatpuri assesment payment
can we pay assesment tax on internet banking this facility should help us ..