Comments
नमस्कार सर मी संदीप धनगर मला एरंडोल येथे मला पकडले गेले ट्राफिक पोलीस आणि मला पकडले आणि माझ्यासोबत गैरव्यवहार केले त्यांनी कारण मी एक हॅंडीकॅप व्यक्ती असून त्यांनी माझ्यासोबत व्यवस्थित पणाने बोलणं केलं नाही कारण माझ्याकडे लायसन नव्हतं आणि माझ्या बद्दल अपशब्द वापरले त्यांनी हॅन्ड बद्दल असे करणे हे तुम्हाला योग्य वाटतं आम्हाला खूप वाईट वाटत असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर याच्यासाठी मला काहीतरी निर्णय द्यावा अशी मागणी माझ्याजवळ सातशे रुपयांची पावती फाडली त्यांनी मला एसेमेस आला आणि ती पावतीचा sms माझ्या मोबाईल नंबर वर आलेला आहे सर मी एवढे पैसे भरू शकत नाही 700 रुपये मी गरीब व्यक्ती ये माझ्या नाही झाली चुकी मी त्यांचे पायाही पडले तरी त्याने माझ्यासोबत अपशब्द बोलून मला अपमान करण्यात आला आणी मला खूप काही बोलण्यात आला तर प्लीज प्लीज मला काहीतरी इन्साफ मेळावा माझी नम्र विनंती एकसमान होत नसेल तर या पुण्यामध्ये काय पोलिसांची काय हे करण्यासाठी करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही निर्णय घ्या आणि मला कॉल करा सर Mo [protected]
Reply