Comments
55%
Complaints
46823
Pending
0
Resolved
25458
+91 80 4274 9527 [Grievance Officer]
+91 80 4908 3910 [Grievance Officer]
+91 12 4615 0000 [Corp Office]
Vaishnavi Summit, Ground Floor, 7th Main, 80 Feet Road, 3rd Block, Koramangala Industrial Layout, Bangalore, Karnataka, India - 560034
मी गणेश फ्लिपकार्ट उपभोक्ता. मागील काही काळापासून मी फ्लिपकार्ट संकेतस्थळावरून काही खरेदी करत आलो आहे . पण मी सध्यामध्ये खरेदी केलेली वस्तू मला वेळेवर प्राप्त होत नाही आहे असे दिसतेय . तरीही त्यांच्या कार्यकारी अधिकारी सोबत बोलणे झाले वर ते मला 5 जुलै पर्यंत वाट बघण्यासाठी सांगत आहेत. मी ऑर्डर केलेली वस्तू KENT Ace 8 L RO + UV + UF + TDS Water Purifier with Mineral ROTM Technology, In-tank UV Disinfection
White
आहे
Order ID - OD[protected]
तरीही त्यांच्या सांगण्यानुसार ही ऑर्डर मला 29-june 2022 ला प्राप्त होणे अपेक्षित होते तरीही आज दिनांक 30-june 2022 ल ही ऑर्डर अजून विक्रेत्या कडे च असल्याचे दिसून येत आहे
अपेक्षित चित्र जोडले आहेत