Address: Panvel, Raigad, Maharashtra, 410206 |
Hi guys माझ नाव प्रतीक जाधव मी काही दिवसा पुर्वी या कचाट्यातून बाहेर आलो अणि मी माझे पैसे (12000)परत घेतले सदर व्यक्ति अट्टल चोर खूप शार्प चापटर व्यक्ति आहे या व्यक्तीने खूप लोकाना फ्रेंडशिप क्लब मध्ये कामाला लावतो म्हणून फसवले आहे ह्या व्यक्तीच्या काही फेक कंपनी
1. Saina Friendship Club (FC)
2. Jenny FC
3. Indian Gigalo
4. Zeenet FC
5. Gigalo International FC
6. Neelam FC
7. SANA FC
8. Seema FC
9. Dream girls FC
10. Sonali FC
11. Nisha FC
12. Aditi FC
13. Roshni FC
14. Deepika FC
15. Virgin Gigalo
16. Unique FC
17. Cool FC
18. Sanj FC
19. Shona FC
अजून खूप काही याचे काही फेक नंबर पण आहे पण ते काही आता लागणार नाही तरी पण याचा एक असा नंबर आहे की हा नंबर त्याचा पर्सनल आहे अणि याच नंबर वरुण माझ याच्याशी बोलण झाल अणि या कडून मी माझे 12000 काढून घेतले पहिली गोष्ट जर तुमचा नंबर त्याच्या फोन मध्ये save असेल तर हा काही फोन उचलणार नाही जरी उचलला तर wrong number बोलून तुमचा नंबर block करून टाकेल याला msg करून एवढ सतवा किंवा याच्या नावाची तुमच्या पोलिस स्टेशन मध्ये फक्त complaint द्या बघा तुम्हाला तुमचे 1 week मधेच पैसे भेटतील पोलिस थोडे तुमचा पण समाचार घेतील पण तुमचं काम होऊन जाईल माझ ओळखीचा माणूस पोलिस खात्यात होता त्या मुळे मला जास्त काही कराव नाही लागल तरी पण खाली याचा नंबर देत आहे
[protected]
टीप :- याचा caller ID Sanjay sawant म्हणून येतो किंवा gigolo play boy म्हणून Was this information helpful? |
Post your Comment