Address: ApJaysingpur shahunagar plot no 646/2 Tal shirol Dist kolhapur |
महोदय /महोदया
मी रविंद्र रघुनाथ कुंभार कळवू इच्छितो कि ग्राहक क्रमांक[protected]कै. रामू दादू कुंभार )मीटर नावात बदल होणे करता 12ओक्टोम्बर 2020(Application ID[protected]रोजी केला असुन ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मध्यमा द्वारे कागद पत्रांची पूर्तता केलेली असुन सदर ग्राहक क्रमांकाचे सर्व थकीत बाकी अदा करणेत आली आहे तरी सर्व कागद पत्रांची पूर्तता करून सदर कार्यालय मधेय वेळोवेळी विचारणा केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देण्यात आले असुन प्रकरण प्रलंबित ठेवणेत आले आहे सदर प्रकरणात आपले स्तरावरून चौकशी करून योग्य तो न्याय मिळावा हि नम्र विनंती.
Was this information helpful? |
Post your Comment