Address: Jalna, Maharashtra, 431203 | Website: www.mahadiscom.in |
महोदय
उपरोक्त विशिए आपणाला कळवन्यात येते की प्लाट क्रंमाक 285, डॉ गादीया हॉस्पिटल च्या मागे, संभाजी नगर, प्रियदर्शनी कॉलनी जालना येथे मागील 10 वर्षापासून कैलास श्रीरंग निकाल्जे नावाचा इसम हा वीज चोरी करत असून तो ही चोरी केलेली विज त्याच्या 4 भाडेकरू याना सुद्धा विकत आहे
त्याच्या व् भाडेकरू यांचे कड़े 4इलेक्ट्रिक शेगडी, ४ टीवी, 1 पाण्याची मोटर, 1नगर परिषद नळ मोटर, 4 पंखे, 8 बल्ब इ. साहित्य विना रोकटोक मागील 10 वर्षापासून वीज चोरून चालु आहे या वीज चोरी मुले त्याचे वायर वारंवार बर्स्ट होत असून त्याचा विज प्रवाह आमच्या शटर मधे उतरत आहे व शटर चा वापर कर्नार्याना विजेचा धक्का बसत आहे.या मूळे एखाद्या दिवशी मोठा अपघात होउन मोठी जीवित, वित्त हानी होण्याची शक्यता आहे
तरी आपण या कड़े गंभीर पने लक्ष देऊन पुढील अपघात टाळावा ही नम्र विनंती
आपला विश्वासु
विजय शिवाजी आदमाने
271, प्रियदर्शनी कॉलोनी संभाजी नगर जालना
फ़ोन क्रमांक [protected]
सोबत विज चोरी होत असल्या बाबत चा फोटो
अटैचमेंट मधे जोडलेला आहे कृपया तो बघून घेणे Was this information helpful? |
Post your Comment