Comments
There is a huge leakage from the main water supply line of our building . Pipe got rusted. Our address is Jn-4/16/1 sector 10 blue haven society Vashi Navi Mumbai. Contact no. [protected] and [protected]. Request to repair before the evening time water supply to avoid wastage of precious water .
Reply
सीताराम म्हात्रे वाडी, दत्तनगर, घणसोली, सेक्टर 21. येथे 1 महिन्यापासून उच्च दाबाने पाण्याची गळती होत आहे
या रस्त्यावरून दररोज पालिका अधिकारी किंवा कर्मचारी ये-जा करतात मात्र याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे
या चाळीतील रहिवाशांना खरोखरच पाण्यासाठी त्रास होत आहे, कृपया या प्रकरणात लक्ष घालावे
( ही तक्रार कोणत्याही इमारतीची किंवा निवासी सोसायटीची असती तर ज्या त्वरित पणे तुम्ही इथे उपाय केला असता कृपया करुन इथे सुधा तसाच उपाय करण्यात यावा )
आणि हे पाणी गळतीचे मुख्य कारण मोठे बांधकामस वापरले जाणारे साहित्य वाहन आहे..
https://maps.app.goo.gl/dVj2TFfXMxe2aeLn6
या कंपनीच्या समोरच पाण्याची गळती होत आहे
तुम्ही या विषयाची लवकरात लवकर दखल घ्याल अशी आशा ठेवतो..
जय महाराष्ट्र..
अती सामान्य नागरिक
नवी मुंबई

Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score.
Read more
Read more
5%
Complaints
1030
Pending
0
Resolved
55
+91 22 2756 7070
Plot No.1, Palm Beach Rd, Sector 15, CBD Belapur, Navi Mumbai, Maharashtra, India