मी olx वर two wheelar byke पहिली होती व त्यानंतर त्या माणसाला chat केले त्याने आपला मोबाईल नंबर पाठवला ([protected]) नाव manjeet singh त्यानंतर तो बोलला तो एक army वाला आहे आणि त्याची ट्रान्सफर पुण्याहून राजस्थान ला झाली आहे व byke त्याच्या ड्राइवर च्या नावाने आहे व त्याने मला गाडीची फ़ोटो पाठविले rc बुक सहित 30000 रु मध्ये फायनल deal झाले व बोलला deposit amount म्हणून 5000 रुपये अकाउंट वर पाठवा (Office account number.[protected] ifsc code. Pytm0123456) मी byke indian army च्या कुरियर ने पार्सल करतो बाकीचे पैसे delivery भेटल्यावर द्या व मी 5000 रु त्याच्या अकाउंट वर पाठवले व त्याने मला पार्सल ची receipt पण पाठवली नंतर 3 मे 2019 ला संध्याकाळी 5 ला दुसऱ्या नंबर +[protected] वरून कॉल आला व बोलला ऑफिसला तुमचं पार्सल आलं आहे व बाकी 25000 amount त्या अकाउंट वर pay करा 1 तासांमध्ये पार्सल address वर येईल. मी त्याला म्हंटलं मला video कॉल कर मला बघायचं आहे पार्सल तो बोलला army area मध्ये video कॉल allowed नाही ठीक आहे म्हणून मी 25000 pay केले त्यानंतर पुन्हा त्याचा कॉल आला व बोलला inssurance चे 19500 pay करा ते तुम्हाला डिलीव्हरी दिली की refund होतील मी ते पण केले त्यानंतर 1 तासाने तो बोलला 24 hrs मध्ये parcel तुम्ही receive नाही केलं म्हणून 17000 चा fine भरावा लागेल ते पण तुम्हाला refund होतील आपल्या कुरियर बॉय कडे atm असते byhand ते तुम्हाला कॅश देतात मी म्हंटलं एवढे पैसे माझ्याकडे नाहीत तर तो बोलला 7000 स्वतः करतो व 10000 तुम्ही करा मी ठीक आहे म्हंटलं refund भेटत असतील तर व मी ते पण pay केले व तो बोलला 1 तासांमध्ये गाडी भेटेल त्यानंतर तो फोन receive करत नव्हता नंतर 5 तारखेला दुपारी त्याचा कॉल आला व बोलला अजून 5100 भरावे लागतील मी त्याला बोललो पहिला पार्सल डिलिव्हरी करा मग मी पैसे अजून देतो पण तो म्हणतोय आदी पैसे भरा
टोटल माझे 59500 रु गेले आहेत pls हेल्प करून त्यांना पकडा माझे नाही भेटले तर दुसरे लोक तरी याला बळी पडणार नाहीत
हे लोक indian army च नाव खराब करतात
मी सर्व त्याने पाठवलेले document व माझे transation detail attached केले आहेत
Pls मला न्याय मिळावा ही विनंती
माझा no. [protected] संतोष
Was this information helpful? |
Help me ...mere 21000 ki lagg gai
Thank you for sharing your concern with us and we regret the inconvenience caused to you.
We understand your concern; however, we would request you to elaborate your concern along with the adequate proofs on our mail safety@olx.in.
- Your registered phone number on OLX
- Transaction receipt if any, in context to advance payment.
- Ad id through which you have contacted the seller.
- Chat/message history with the seller.
- Contact number/email address of the seller.
This will help us not only take appropriate action on such accounts but also control any further suspicious activity on the site.
Awaiting reply from you!
Thanks,
Team OLX