Reelabs Pvt. Ltd. — i am complaint about stem cell banking (amniotic fluid) not collected.

Address: Nagpur, Maharashtra, 440003
Website: reelabs.com/about-us/news-media.html

महाेदय,
मि निखील बुटले, मि आपल्याकडे (Reelabs pvt. Ltd)
माझ्या बाळाचे स्टेम सेल (Stem cell banking) जमा
(Preservation) करण्या करीता दिले होते ६५, ०००/-
रुपये मध्ये.त्यामध्ये तुम्हाला
१) umbilical cord blood
२) cord tissue
३) amniotic sac
४) amniotic fluid जमा (Banking) करने होते.

दि.११-७-२०१७ ला संजीवनी हॉस्पिटल मध्ये बाळाच्या जन्म
होनार आहेत, याची पुर्व कल्पना आम्ही तुम्हला दिली होती,
त्या अनुसंगाने आपले (Reelab) कर्मचारी तिथे (संजीवनी
हॉस्पिटल) आलेत आम्हाला भेटलेत, आम्ही त्यांना (Reelab
कर्मचारी) सांगितले कि
१) umbilical cord blood
२) cord tissue
३) amniotic sac
४) amniotic fluid जमा (Banking) करने आहेत,
सोबत receipt दाखवलि. त्यानंतर त्यांनी चारही sample
(Specimen) घेतली आणी हवे तसे sample
(Specimen) भेटले व सर्वच sample
(Specimen)चांगले घेतले, असे सांगुन ते संजीवनी हॉस्पिट.
मधुन निघुन गेलेत.
त्यानंतर व त्याच दिवसी reelabs मधले नागपुर चे व
मुंबईतले (H. O) कर्मचारी यांनी माझ्याशी संपर्क (मोबाइल
फोन) करुन मला सांगन्यात आले कि तुम्ही जे package
घेतलेल आहेत त्यामध्ले सर्वच sample
(Specimen) मिळालेले आसुन ते सर्वच sample
(Specimen)चांगले आहेत आणी ते मुंबई ला पाठवत आहेत.
त्यानंतर मुंबईतले (H. O) कर्मचारी यांनी माझ्याशी ३ ते ४
दिवस पर्यंत संपर्क ठेवलात, त्यामध्ये त्यांनी सर्वच sample
(Specimen)मिळाल्या पासुन ते process करुन जमा
(Preservation) पर्यंत चि माहिती देत गेलेत. आणी
त्यांनी मला सांगितले कि तुम्ही जे package घेतलेल आहेत
त्यामध्ले सर्वच sample (Specimen) मिळालेले आसुन ते
सर्वच sample (Specimen)चांगले आसुन व्यवस्थित पद्धति
ने जमा (Preservation) केले आहेत व त्याचे प्रमाणपत्र
(Certificate) तुम्हाला घरि पोस्टानी भेटेल.
काही दिवसांनी मला प्रमाणपत्र (Certificate) भेटले,
परंतु त्यामध्ये amniotic fluid चे stem cell नव्हते.
त्याबद्दल मि reelabs मधले नागपुर चे व
मुंबईतले (Customer care) कर्मचारी यांच्याशी संपर्क
(मोबाइल फोन) करुन मि त्यांना सांगीतले कि प्रमाणपत्र मध्ये
Amniotic fluid चे stem cell नमुद नाहीत,
त्याबद्दल स्पष्टीकरण देवुन झालेली चुक दुरुस्त करण्यात यावि, हि
विनंती.
त्यानंतर पण मला कंपनी कडुन कोणत्यहि प्रकारचे ऊत्तर न
मिळाल्यामुळे, मि लेखी स्वरूपात बरेच ई-मेल केलेत (उदा़. दि
१६-८-१७, १७-८-१७, ईत्यादी.) बरेच फोन कलेत परंतु
मला १५/९/२०१८ पर्यंत कंपनी कडुन कोणत्यहि प्रकारचे फोन
किंव्वा ई-मेल नाहीं आलेत. आता पर्यंत समाधानकारक
ऊत्तर न मिळाल्यामुळे, मि तुम्हाला ही "ई-नोटीस" पाठवीत
आहेत.
दोन दिवसा मध्ये माझी झालेल्या फसवनुक, मानसिक ञास,
आर्थिक व मानसिक नुकसानाची भरपाई करुन देण्यात यावी व
Amniotic fluid
{second baby} चे stem cell जमा
(Preservation) करुन देण्याचे लिखत स्वरुपात (बिना
अटी लावुन) देन्यात यावी.
आपण असमर्थ दाखविल्यास मला ग्राहक न्यायालय मध्ये दोन
दिवसानंतर दाद (न्याय) मागावि लागेल. यासाठी आपली कंपनी
Reelabs pvt. Ltd, mumbai व त्याचे सर्वच धारक व
सहधारक जबाबदार राहील.

आपला ग्राहक,
निखील बुटले
नागपुर.
Form no - 5618
Enrolment no - 12278.

प्रति लिपी,
सुनिल पोफले (ए्म. डी)
डाँ. अभिजित बोपारडिकर (डायरेक्टर)
डाँ. रोहीत कुलकर्णी (डायरेक्टर)
डाँ. सुजित बोपारडिकर (सि.ई.ओ)
Reelabs pvt. Ltd. Mumbai.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
 
1 Comment

Comments

did u got any resolution for the complaint?

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Reelabs Pvt. Ltd.
    Nagpur
    Maharashtra
    India
    File a Complaint