Rex Enterprises — form filling

I am from kottayam kerala. I started form filling for a extra income. But the qc failed. After the qc report one call came from advocate asking to pay 15500/-by 1pm. But the agreement it was 4300/-. According to agreement i paid. Now they are asking to pay 20000/- otherwise civil case will be filed against me. And in court i want to pay 1.5lakhs. I can't afford this amount. Am living in a rent home. There is no money in my hand to pay all these amounts. Please give me a solution.
+16 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Dec 03, 2019
Updated by Shalom1990
Sir, please help me. They are always threatening me. He is not telling the correct name and address.

 
1 Comment

Comments

मि Rex Enterprises मधून form filling काम करायला घेतल होत 16/10/2019. मला Rex Enterprises कंपनीला 1200 फॉम पुर्ण करु 8 दिवसा मध्ये द्याचे होते. पण काही कारणामुळे ते फॉम पुर्ण नाही झाले म्हणुन मि Rex Enterprises कंपनी मधे फोन केला तेव्हा फोन मॅडमनी उचला होता. 25/10/2019 ला मि त्या मॅडमला विचारल कि मला काम फॉम पुर्ण करायला आणखी काही दिवस मिळतील का? तर त्या बोलल्या की हो आणखी काही दिवस मिळतील पण त्या साठी ९५००/- रुपये भरावे लागतील. आणि़ मि फॉम पुर्ण करुन पाठवल्या नंतर ९५००/- रुपये मला परत देणार. मि २५/१०/२०१९ ला ९५००/- रुपये त्यांना पाठवले. मग Rex Enterprises कंपनीने फॉम पुर्ण करुन देण्यासाठी ३०/१०/२०१९ तारखे पर्यंत सांगितल. मि फॉम पुर्ण करुन २९/१०/२०१९ ला फॉम PDF File करून Rex Enterprises कंपनीच्या e-mail send केली. ४/११/२०१९ ला सकाळी मला वकीलचा फोन आला. त्यांनी मला सांगितल कि Rex Enterprises कंपनीने माझावर केस केली आहे. आणि ति केस बंद करण्यासाठी मला ३०९५०/- रुपये भरावे लागतील. तेव्हा मी Rex Enterprises कंपनी मधे फोन केला तेव्हा त्या कंपनी मधली मॅडम बोली कि qc report fail झाले आहे म्हणून केस केली. मग मि ३०९५०/- रुपये भरले. ०४/११/२०१९ रोजी बँक मधे वकीलाने बँक तपशील मला e-mail केल होत. ०५/११/२०१९ रोजी मला ३०९५०/- रुपये भरलेच noc e-mail वर आली ते वकील बोले कि केस आता बंद झाली. २५/०१/२०२० रोजी मला परत वकील शिखा पटेल याचा फोन आला. त्या बोल्या कि Rex Enterprises कंपनीने केस केली आहे. ती बंद करण्यासाठी १५५००/- रुपये भरयला लागती तेव्हा केस पुर्ण बंद होणार. मी वकील मॅडमला बोली की मॅडम मी आधी ३०९५०/- रुपये भरले आहे. तेव्हा ते वकिल मॅडम बोली की ते काही माहीत नाही. तुम्ही १५५००/- भरा नाही तर पोलिस तुम्हाला घेउ जातील. मग मी १५५००/- रुपये भरले. २५/०१/२०२० रोजी. १५५००/- रुपये भरलेच noc e-mail वर मला आली. तेव्हा वकिल शिखा पटेल मॅडम बोली कि केस पुर्ण बंद झाली.
काल २३/०५/२०२० रोजी सकाळी मला परत दुसर्या वकिल सराचा फोन आला. ते बोले कि Rex Enterprises कंपनी कडून तुम्ही काम घेतलेलना तर कंपनीनी तुमच्यावर केस केली आहे ती आजुन बंद नाही झाली आहे. तर ती केस बंद करण्यासाठी २२०००/- रुपये भरवे लागे. मी त्या वकिल सरांना सांगितल कि मी आधी ४६४५०/- रुपये भरले आहे. वकिल सर बोले कि तरीही २२०००/- रुपये भरायला लागती नाही तर मला कोट मधू नोटीस घरी येईल आणी मला कोट मधे जाऊन ५ लाख रुपये भरायला लागेल. मग मी २२०००/- रुपये २३/०५/२०२० सांयकाळी ६:०० वाजे पर्यंत भरले. नंतर ते वकिल सर बोले कि २४/०५/२०२० रोजी ६.०० वाजे पर्यंत २५०००/- रुपये अजुन भरायचे आहे. नाही तर कोट मधू नोटीस येईल आणि मला ५ लाख रुपये भरायला लागतील.
मी अजून २५०००/- रुपये भरले नाही.
मि आता पर्यंत जेव्हडे पर ९५००+३०९५०+१५५००+२२०००=७७९५०/- रुपये भरले ते सरव रुपये मी दुसर्या कडून घेऊन भरले आहे. ७७९५०/- रुपये कर्ज झाल आहे. मग मी २५०००/- रुपये कसे भरणार आणि कूठण आणणार.
My parents are not rich.
plz help me.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Gujarat In Agreement.they Are Telling To Settle Th
    India
    File a Complaint