Comments
नमस्कार, माझे नाव कल्याण आहे मी आताच पुणे इथे एका कामा निमित्त शिफ्ट झालो आहे आणि मला माझे घर हि शिफ्ट करायेचे होते मी बर्याच पुण्यतल्या मित्रांना विचारणा केली असता मित्रांनी मला श्रीधन पाकेर्स and मोवेर्स या कोम्पान्य बद्दल मला सांगितले आणि मी लगेच त्यांना contact केला व माझे घर शिफ्ट करण्यासाठी मी त्यांना काम दिले घर शिफ्ट झाल्यायावर पहिले मी आतापार्येंत जेवढ्या लोकांचे शिफ्टिंग चे काम पहिले होते त्यात श्रीधन पाकेर्स and मोवेर्स हे बेस्ट आहे . मी सगळ्यांना Suggest करीन कि जर तुम्हाला पाकेर्स आणि मोवेर्स ची आवशकता असेल तर तुम्ही हा एकदम उत्तम पर्याये आहे काहीही सामानाची तोड फोड न होता व त्यांचे एकूण communication जे होते माझ्यासोबत त्यमुळे तर मी आणखीनच त्यांचा आभारी आहे. Best of Luck श्रीधन पाकेर्स and मोवेर्स
Reply
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score.
Read more
Read more
31%
Complaints
16
Pending
0
Resolved
5
Gala No. 4, Vardhaman Complex, Bhiwandi, Maharashtra, India