Suresh Nerurkar — property broker fraud with me.

Address:400097
Website:No..

फडणवीस साहेब, मी सुरेश नेरुरकर माझी कैफियत तुम्हाला दाखल केली आहे, माझे सध्या मलाड ईस्ट येथे रहातो, माझा मोबाइल क्रमांक [protected] आहे, आपल्या कडून मदतीची अपेक्षा करत आहे।

फड़नवीस साहेब मी बीजेपीच्या आई टी सेल साठी काम करतोय, 2013 पासून मी हे करत आहे, त्या आधी कधीही राजनीति मध्ये रस नव्हता, पण मोदीजी मुळे आता अस वाटू लागणे स्वाभाविक आहे, सध्या मी खूपच त्रस्त आहे, गेली सहा वर्षे बेकार असून, मला काही प्रोपर्टी दलाला कडून फसवले गेले आहे, नालासोपारा येथे फ्लैटच्या सौध्यात 5 लाख लुबाडले गेलो आहे, प्रशासन कोणीच दाद देत नाही आहे, मला फ़क्त एकच मार्ग उरला आहे आत्महत्या, गेली 2 वर्षभर मी सतत आजारी आहे, मला लंग इंफेक्शन, कीड़नी इंफेक्शन झाले आहे, आता मी 63 वर्षे वयाच्या काळात मुले लहान आहेत, मोठा मुलगा 25 वर्ष वयाचा आहे, दूसरा 22 वर्ष्याचा आहे. मोठ्या मुलांची कंपनी जिथे तो जॉब करत होता, ती हफ़्टिक कंपनी बन्द केली गेली, तो देखील बेरोजगार झालाय, लहान शिकत आहे, प्लीज़ कसे ही करून माझे पैसे तरी परत मिळण्या साठी काहीतरी करा, ते पैसे देखील मी लोन वर घेतले आहे, पोलिस म्हणतात तुमचे पैसे कोर्ट मध्ये मिळतील, माझ्यात ताकत नाही आहे, साहेब गरीबाला वाचवा।
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Suresh Nerurkar
    Malad East, Maharashtra Mumbai
    India
    File a Complaint