Talekhar Talathi — about corruption govt. officers

Address: 402109

मी माझ्या नावावर जमिन रजिस्ट्रार अॉफिस मधून केली आहे. आणि नियमानूसार सगळे documents तलाठी कडे दिले आहेत. आणि तलाठी ने सगळे कागदपञांची पडताळणी केली असून पंचनामा सुद्धा झाला आहे.
पण तलाठी (S. Kavate) म्हणतेय कि मला आणि सर्कल (गोयजी सर्कल) ला चहा पाण्यासाठी ५000रू. पाहीजे. मी नकार दिल्यास या दोघांनीही माझ काम करण्यास नकार दिला आहे.आणि आता ३ महिने झाले आहेत. मी वारंवार त्याच्याजवळ फेऱ्या मारून सुद्धा काहीच उपयोग नाही.
तलाठी-मुरूड, तळेखार. S. Kavate
सर्कल-गोयजी सर्कल, भोईघर तलाठी
कृपया करून मला मदत करावी,
आपला विश्वासू
दुर्गेश
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
 
1 Comment

Comments

LegalResolved assures redressal of a plethora of legal issues without the time and efforts of pursuing litigation, through sending Legal Notice to the defaulters and inducing them to make amends to you. You will not only receive that defaulted payment, or compensation, but will also be able to retrieve the interest and legal costs as well. Hurry and get in touch with us on Contact no [protected] or visit www.legalresolved.com. Assured remedies without many scuffles!

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Talekhar Talathi
    Maharshtra,murud,talekhar Talathi
    India
    File a Complaint