मी प्रथमेश मोरे, आणि माझे वडील प्रकाश मोरे दिनांक २८-११-२०२२ रोजी दुपारी १.३० मिनिटांच्या सुमारास खोपट ते वर्तक नगर असा प्रवास करत असताना गाडी क्रमांक MH04 HY 7025 या गाडीच्या चालकाने गाडी वेगाने चालवत असताना जोरात ब्रेक लावल्याने अनेक प्रवासी खाली पडले. शिवाय गाडीचे ही किरकोळ नुकसान झाले. गाडीचे स्वयंचलित दरवाजे सुद्धा बंद करण्यात आले नव्हते. माझे वडील खाली पडल्याने त्यांना कंबरेला आणि हाताला मुका मार लागला आहे. इतर अनेक प्रवाशांना सुद्धा मार लागल्याची शक्यता आहे. पुढे जाऊन समता नगर जवळ सुद्धा सारखाच प्रकार घडला. त्यावेळी प्रवाशांनी चालकाला जाब विचारला असता. गाडी वेळे आधी पोहोचविण्यासाठी वेगात न्यावी लागत असल्याचे वात्रट कारण चालकाने दिले. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा चालक योग्य कारवाई करत समज देण्यात यावी
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
Thane Municipal Transport [TMT] customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment