Address: | Thane | Website: | www.Consumercomplaints.in |
मी नेहमीप्रमाणे माझा मुळ ठिकाणाहून ठाणे स्टेशनचा दिशेने बस मधे बसलो. पाठीमागचा भागात जागा रिकामी आसल्या कारणाने मी मागे बसलो होतो व तिकिटाचे पैसे बाहेर काडून ठेवले होते, परंतु बस वाहक (1004) हा पुढचा सीटवर प्रवाशांचे तिकीट न काढता स्वतः प्रवाशी सीटवर आरामात मोबाईल वर खेळत बसला होता.
थोड्या वेळाने येवून मला म्हणजे प्रवाशाला तिकिटा वरून वाद घालायला लागला की, मला तिकिट काढण्यासाठी आवाज का नाही दिला. हे प्रवाशांचे काम नाही असे त्याला मी सांगितले असता, मला त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, व मी माझा मोबाईल द्वारे चित्रफीत काडू लागलो तेव्हा त्याने माझे मोबाईल हिसकावून मला मारहाण केली. आपणास विनंती आहे की आपण तत्काळ याची दखल घ्यावी.
वाहन हकणाऱ्याची डिटेल्स -
तारीख[protected]
वेळ - 8.34 मी
बस क्रमांक - MH04-G-8231
बस नं. 23/3
वागळे क्रमांक - [protected]
प्रवास - यशोधन नगर ते ठाणे स्टेशन
वाहक क्रमांक -1004
Was this information helpful? |
Post your Comment