मा. अध्यक्ष साहेब,
मी मुलांच्या भेटवस्तू वाढीचा निधी (सेन्सॉर) धारक आहे - 1986 (Children's Gift Growth Fund Unit Scheme 1986(Clause - 8) तपशील खालीलप्रमाणे आहे: -
नाव: रोहित उर्फ (रोहन) दिलीप घरत
युनिट प्रमाणपत्र क्र. :[protected]
खरेदीची तारीख: 22.02.1994
परिपक्वता तारीख: 25.03.2010
मला माझ्या खात्याची सद्यस्थिती जाणून घ्यायची आहे कृपया मला माहिती कळवा.
Gmail . rohit.[protected]@gmail.com
धन्यवाद
श्री.रोहित दिलीप घरत Was this information helpful? |
Post your Comment