Address: 422222 | Website: ycmou.digitaluniversity.ac |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
आदरणीय सर,
मी सागर संजय कदम 2018 prn no. [protected] मध्ये शेठ आनंदीलाल पोदार कॉलेज सांताक्रूज पश्चिम मुंबई मधून t. Y. B.com एक विषयात अनुत्तीर्ण झालो तर मी पेपर पुन्हा तपासणी साठी दिला तर मी त्यात पास झालो.
आता मला mcom साठी मुंबई विद्यापिठात ऍडमिशन घ्यायचे आहे तर त्या साठी मला मार्कशीट पाहिजे होती ती मला आणायला नाशिक येथे जावा लागला तिथे मला मार्क शिट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट मिळाला पण पसासिंग सर्टिफिकेट कॉलेज मध्ये येईल असे बोले ते मला अजून मिळाले नाही कॉलेज मध्ये अजून आले नाही. तर मला ग्रांट रोड ऑफिस ला जाऊन बघावा लागला तिथे पण ते अद्याप आलेले नाही ते बोले कि सिंगल पासिंग सर्टिफिकेट कोणाचं येत नाही.
तसेच मी २०१७ ला विले पार्ले येथील श्री शिवाजी विद्यालय कॉलेज ला होतो ते बंद झाला तर माझा sybcom चे मार्कशीट मला मिळाले नाही तर सगळी कडे चौकशी केली तर कळलं इस्माईल युसुफ कॉलेज ला ते आहे पण गेले तीन आठवडे तिथे मी जातोय मला अद्याप ते मार्कशीट मिळाले नाही.
गेल्या एक ते दीड महिन्या पासून मी विले पार्ले कॉलेज, सांताक्रूज कॉलेज, इस्माईल युसुफ कॉलेज, ग्रांट रोड, मुक्त विद्यापीठ नाशिक येथे सगळी कडे फिरावं लागत आहे तेही माझी चूक नसताना मी माझी फीस वेळेवर आणि पूर्ण भरली तरी मलाच एवढी धावपळ का करावी लागतेय
मला आता mcom ला ऍडमिशन घ्यायचे आहे तर दिनांक २० ऑक्टोबर २०१८ शेवटची दिनांक आहे तर आता माझं ऍडमिशन नाही झाला आणि वर्ष फुकट गेले तर याच जबाबदार कोण.???
सागर संजय कदम
Mobile number [protected]
Prn नंबर [protected] Was this information helpful? |
I am Dipti Samir Sankhe. I Have passed F.Y.B.A year 2013-14 But My passing certficate is missing.PNR Number is [protected].
It is requested provide soft copy send on my email [protected]@gmail.com.due to job purpose.
for Duplicate hard copy wil be process as per university rules.
Regards
Mr.Dipti Samir Sankhe
I am Dipti Samir Sankhe. I Have passed F.Y.B.A year 2013-14 But My passing certficate is missing.PNR Number is 2011017002343954.
It is requested provide soft copy send on my email ssankhe969@gmail.com.due to job purpose.
for Duplicate hard copy wil be process as per university rules.
Regards
Mr.Dipti Samir Sankhe