Address: Chandrapur, Maharashtra, 442401 |
आदरणीय सर/ मॅडम
YCMOU मध्ये मि 2016 ला मि BA तसेच 2018 ला MA पास केले, परंतु माझे स्वतःचे नाव आणि वडिलांच्या नावा मध्ये चुकी झाली आहे.
PRABUDDHA च्या जागी चुकिने PRABHUDDHA केलेल आहे आणि VILAS च्या जगी चुकिने VILASH केलेल आहे.
तरि मला माझे चुकीचे नाव बदलवून नवीन मार्कलिस्ट देण्यात यावी, त्या करीता समोरची procedure काय आहे कडवावे.
Was this information helpful? |
Post your Comment