Address: Mumbai City, Maharashtra, 400078 |
आज रात्री ९ ते ९.१५ वाजण्याच्या सुमारास भांडुप स्टेशन पश्चिम परिसरात या रिक्षा चालकाने भाडे नाकारले. खूप मोठी रांग असताना पण तो स्वतः रिक्षाच्या रांगेत घुसला आणि रांगेत असून पण त्याने भाडे नाकारले . मी का असे विचारण्या साठी त्याचा रिक्षाचा पडदा पकडला तरी पण तो तसाच पुढे गेला . आणि नंतर माझ्या अंगावर धावून आला.
तो म्हणाला माझी मर्जी मला नाही जायचे आहे.
मी म्हटले कि तू रांगेत का आलास तरी तो उद्धट पणे दमदाटी करून बोलला कि माझी मर्जी मी नाही जाणार
तासंतास रांगेत उभे राहून जर अशी वागणूक मिळणार तर काय फायदा.
त्वरित कारवाई करावी. Was this information helpful? |
Post your Comment