Address: Thane, Maharashtra, 412202 | Website: alaad219@gmail.com |
मी आणि माजी मुलगी 11 वर्षाची संध्याकाळी साधारण 7:00 वाजता डोम्बिवलि पच्छिम फुले रोड स्टॅण्ड वरून रिक्षा नंबर MH-05-BG- 3021 हा आहे.मला जायचे होते umeshnagar ला त्यांची रिक्षा स्टॅण्ड मधून लाइन मधून रिकामी पुढे आली मी विचारले ऊमेशनगर तर त्याने रीक्षा रिकामी असून नाही आणि म्हणाला गरीबांचा वाडा तेव्हा मी त्याला म्हणालो फुडच्या दोन रिक्षा वाडा आहेत तेव्हा तुम्ही उमेश नगर घ्या आणि त्याच वेळी अजून एक वयस्कर भाडे तेहि उमेशनगर होते ते बसे पर्यंत या उद्दाम रीक्षा चालकाने रिक्षा चालू केली आणी ते काका पडले असते.पण त्याला त्याची पर्वा नव्हती त्याला फक्त स्वतच्या मणाप्रमाणे भाडे तेही फक्त वाडा हवे होते.आणी त्याच्या रिक्षा वर मागे माजी स्वातंत्र्य सैनिक असे लिहिले होते.मी त्याला विचारले तुम्ही तर स्वातंत्र्य सैनिक आहात मग तुम्हाला समजले पाहिजे तुमचे कर्तव्य काय आहे.त्यावर त्याने मला अपशब्द बोलला आणी माज्या मुली देखत मला मला म्हणाला मी माजी रिक्षा बाजूला घेतो तुला काय करायचे ते कर. Was this information helpful? |
For 4 seat they charge 48 rs, whereas the distance is just 1 km
There is no meter system so this auto riders are charging very high.