गाडी सर्विसिंग झाल्यावर 2 तास झाले तरी गाड़ी वॉशिंग करता येत नाही.
तसेच एवढा वेळ का लागले विचारले असता उत्तर मिळाले की व्हील कॅप बसवत होतो.
पण व्हील कॅप बसवायला 2 तास लागत नाहीत.
आणि गाड़ी सर्विसिंग झाल्यावर नुसती उभी ठेवलेली.
वॉशिंग करून भेटनार नसेल तर आधी कस्टमर ला तसे सांगावे.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment