Mecb — Change in name meter light bill

महोदय /महोदया
मी आपणास कळवू इच्छिते कि ग्राहक क्रमांक[protected]कै. रामू दादू कुंभार )मीटर नावात बदल होणेकरिता 12ओक्टोम्बर 2020(Application ID[protected]रोजी केला असून ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही मध्यमा द्वारे कागद पत्रांची पूर्तता केलेली असून सदर ग्राहक क्रमांकाचे सर्व थकीत बाकी अदा करणेत आलेली आहे. तरी सर्व कागद पत्रांची पूर्तता करून सदर कार्यालया मध्ये वेळोवेळी विचारणा केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देण्यात येत असून सदर प्रकरणात आपले स्तरावरून चौवकशी करून योग्य तो न्याय मिळावा. हि नम्र विनंती.
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
 
Add a Comment

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint