मौजा वल्लिपुर त. आर्वि जि. वर्धा ग्राहक क्र.[protected] आमच्या शेतात डिपि आहे वति डिपि पडण्याच्या स्थितीत आहे व पोल सुद्धा पडण्याच्या स्थितीत आहे त्याबद्दल mecbआर्वि, जिल्हा अधिकारी वर्धा, sdo कार्यालय आर्वि, येथे तक्रार केलि असुन अजुन पर्यंत कोनतिच कार्यवाहि झालेली नाहि.वित्त व जिवित हानि झाल्यास आर्थिक नुकसान झाल्यास सर्व स्वि जवाबदारि आपलि राहिल. तक्रारदार गंगाधरराव काळे मो. नं [protected]-/[protected]
Was this information helpful? |
Post your Comment