Comments
They are giving maximum work ...so i stopped working as i cant complete my work but now they sent me mail to pay penalty amount. Well cheating company..pls dont believe it
Aparna sanjay sathe's reply, Feb 23, 2021
हो हे असेच करत आहेत मेल करुन नोटिस पाठवून घाबरवत आहेत
सर मला प्रॉक्स कंपनीकडून असा एक मेल आला आहे
कारण आपण आपल्या कराराची समाप्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डिजीटल सेर संबंधित आपल्या कायदेशीर मंजुरी प्रक्रियेच्या रकमेचे आपले कायदेशीर शुल्क न भरल्यामुळे ...
कंपनीने आपली हार्ड कॉपी जारी केली आहे आपल्या घराच्या पत्त्यावर कायदेशीर सूचना.
आपण शक्य तितक्या लवकर न्यायालयात उपस्थित किंवा आपल्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट तसेच आपल्या न्यायालयाने मंजुरी ... मंजूर आत्ता प्रक्रिया साफ करणे आवश्यक आहे
सर हे कॉल msg करून खूप त्रास धमकी देत आहेत फेक नोटिस पाठवून अटक करण्याची धमकी देत फसवत आहेत. Plz यावर लवकर action घ्या

Abhi ek genuine
online job me join huya tha..earning be hai..i am hpy now..so dont worry