Address: Nashik, Maharashtra, 422101 |
सर मी राजेश मनोहर जाधव खालील प्रमाणे तक्रार करतो माझे वडील हे शिपाई या पदावर केंद्रीय उत्पादक शुल्क विभाग नव प्रभात चेंबर रानडे रोड दादर प मुंबई येथे होते ते दि २७/१०/१९९६ रोजी मयत झाले त्याचा जागेवर माझा मोठा भाऊ यास घेतले होते पण तो १ दिवस काम करून पळून गेला आज माले नौकरी ची गरज आहे त्या करिता मी केंद्रीय उत्पादक शुल्क विभाग नव प्रभात चेंबर रानडे रोड दादर प मुंबई येथे भरपूर वेळा अर्ज केले १६ ते २० वेळा मुंबई ते नाशिक चकरा मारून सुधा ते लोक मला काही एक उत्तर देत नाही तरी आपण मला नौकरी लवकर देयासाठी मदत करावी हि विनंती कारण सरकारी नियम प्रमाणे मला अनुकंपा तत्ववर नौकरी मिळू शकते आणि माझी फाईल केंद्रीय उत्पादक शुल्क विभाग नव प्रभात चेंबर रानडे रोड दादर प मुंबई या ऑफिस मध्ये १ नंबरला आहे तरी मदत करावी हि विनंती mob [protected]
Was this information helpful? |
Post your Comment