Address: | Vishrambag Sangli |
माझे गृह कर्ज आपल्या शाखेत आहे तरी मी 18.06.2019 पी एम आवास योजनेसाठी तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूर्ण कागदोपत्री पूर्तता केली असून अध्याप मला तुमच्याकडून Application Number अजूनही मिळाला नाही मी वारोंवर विचारणा करूनही मला आज पर्यंत Aplication Number मिळाला नाही, व मला योजनेचा लाभ देखील मिळाला नाही.
पी एम आवास च्या ऑफिसशी विचारणा केली असता बँके कडूनच application number मिळतो तो घेऊन कॉल करा असे सांगितले जाते. पण मी बँकेकडे वारोंवर विचारणा करूनही मला आज पर्यंत Aplication Number मिळाला नाही.
मला Aaplication Number मिळावा व मला लाभ कधी मिळेल हे कळावे.
आपल्या शाखे कडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही व कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही.
SBI HOME LONE TL (OCT15) through SBI Branch. SBIN0012690
Vishram Bag, Vishram Bag, Ganpati Mandir Road, Sangli, Distsangli416416
Date of Claim Submission: 18.06.2019
Lone Account: [protected]
Circle: Mumbai
Name: Vipul Ashok Madvanna / Sujata Vipul Madvanna
Branch: Vishrambag,
Dist.: Sangli.
State: Maharashtra.
Was this information helpful? |
Post your Comment