[Resolved]  Cars24 Services — Ertiga safety Guard

कार ट्वेंटी फोर कडून मारुती आर्टिगा 2016 कार एक महिना अगोदर विकत घेतली आहे या कारला मागे आणि पुढे सेफ्टी गार्ड होते गार्डस cars24 ह्या कंपनीने काढून घेतली आहे कार शो करते गार्ड होते कारण की कार मी कार ट्वेंटी फोर अगोदर घेतली होती परत मी खरेदी केली आहे गार्ड काढून घेतले आहे एक महिना झाला दररोज फोन करत आहे अजून पर्यंत मला गार्ड दिले नाही तरी मी आपणास कम्प्लीट करत आहे लवकरात लवकर नोंद घ्या नाहीतर कंजूमर कोर्ट मध्ये कंप्लेंट नोंदवत आहे. किंवा सोशल मीडिया वरती पोस्ट करणार आहे
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Aug 12, 2021
Complaint marked as Resolved 
CARS24 Services customer support has been notified about the posted complaint.
Verified Support
Jul 01, 2021
CARS24 Services Customer Care's response
"नमस्कार साहेब,

आशा आहे तुमचे उत्तम चालले आहे.

हाय! होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपण कृपया आपल्या संपर्क तपशीलासह आपली विस्तृत चिंता देखील संपर्क[protected]@cars24.com वर सामायिक करू शकता, जेणेकरून आम्ही या प्रकरणात लक्ष घालू आणि आपल्याला अधिक चांगले मदत करू शकू?

धन्यवाद आणि पुढे एक चांगला दिवस आहे.

विनम्र,
CARS24 कार्यसंघ "
 
Add a Comment

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    CARS24 Services
    customer care contacts
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    50%
    Complaints
    1401
    Pending
    295
    Resolved
    628
    CARS24 Services Phone
    +91 12 4470 6400
    CARS24 Services Address
    Plot No. 120, Industrial Area, Sector 44, Gurgaon, Haryana, India - 122002
    View all CARS24 Services contact information