Comments
I have not crossed any signals but traffic police said that u have cross the signals. When I told him then he argued with me and said give 1000 rs cash .I have denied the cash and told him show me the evidence if i have crossed the signals.
In argument he sa that i[censored] will not give me 1000 rs i will fine 2 to 3 fake charges.
Please tack action of that Traffic police - Ganesh Chandrakant Yeale (1223) Pune City
In argument he sa that i[censored] will not give me 1000 rs i will fine 2 to 3 fake charges.
Please tack action of that Traffic police - Ganesh Chandrakant Yeale (1223) Pune City
वरिष्ठ ट्राफिक पोलिस अधिकारी,
मुंबई ट्राफिक पोलिस,
दि.२८/०४/२०२२.
मी रमेश प्रभाकर रोटे, वय वर्षे ४०, राहणार मनियार ईमारत सी-१, खोली क्र.३८, दूसरा मजला, ताड़देव रोड, फ़िल्म सेंटर जवळ, मुंबई-३४.आपणास कळवितो कि अपना द्वारे आलेले ट्राफिक चे ऑनलाईन चालान हे माझ्या मोटरसाइकल चे नसून हे दुसऱ्या कोणाच्या तरी मोटर सायकलीचे आहे. सदर आलेले मोटर सयकलीचे चालानाचे फोटो हे एका पांढरी एक्टिवाचे आहे. तसेच RTO च्या माहिती नुसार नोंदणी क्र. MH.01.CB.7482 हौंडा ट्रिगर लाल कलर मध्ये आहे व हि मोटर सायकल माझ्या नावे आहे (रमेश प्रभाकर रोटे)
तरी तुम्हाला सांगु ईछितो कि मला आलेला चलाना सोबत आलेल्या एक्टिवा चा शेवट चा क्रमांक काही नीट दिसन्याने आपल्या माध्यमातून हि चुक झाली असावी.
तरी आपणांस नम्र विनंती की आपण योग्य तो निर्णय घेऊन माझ्या होंडा ट्रिगर मोटर सायकल वरील चालान रद्द करावा हि आपणांस विनंती.
आपला
रमेश प्रभाकर रोटे
[protected]