वरील विषयांस अनुसरून आपलया असे निदर्शनास आणायचे आहे कि, बस नं ७३ (कल्याण ते पनवेल) सरकारी आदेशानुसार आपली बस सेवा ही या लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी उपयोगात असायला हवी परंतू आपल्या वाहकाकडून तशी माहिती प्रवाशांना देताना दिसत नसल्याने आपल्या बसचा वापर तसा होताना दिसत नाही आणि आमच्या सारख्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना बसचा उपयोग होत नाही.
यामध्ये आपल्या वाहकांना सुचना करण्यात यावी ही विनंती. Was this information helpful? |
Post your Comment